Mann Ki Baat | आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात', अनलॉक संदर्भात भाष्य करणार?

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली:</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 30 ऑगस्ट रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशभरात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

from home https://ift.tt/32AoMND
via IFTTT

Comments

Popular posts from this blog

पश्चिम बंगाल कांग्रेस अध्यक्ष सौमेन मित्रा का कोलकाता में निधन

Gurugram property owners can lose water, sevage connections on failure to clear tax dues. Check last date