मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी; अनेक सखल भागांत पाणीच पाणी

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे.</p> <p style="text-align: justify;"><em><strong>(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...) </strong></em></p>

from home https://ift.tt/303BsMR
via IFTTT

Comments

Popular posts from this blog

पश्चिम बंगाल कांग्रेस अध्यक्ष सौमेन मित्रा का कोलकाता में निधन

पुणे में डॉक्टरों, सब्जी वालों और दुकानदारों में बढ़ा कोरोना संक्रमण, सरकार की बढ़ी चिंता